आमदार शिंदे यांचा करेक्ट कार्यक्रम करून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी रांजणे यांच्या विजयी सभेत चक्क गाण्यावर ठेका धरत रांजणे यांच्या हातात हात घालून डान्स केला, जिल्ह्यात प्रतिष्ठा पणाला लागली असल्याने जावलीतील जिल्हा बँकेच्या या निवडणूकीकडे राज्याचे लक्ष लागले होते, यामध्ये आमदार शिंदे यांना पराभूत करून जिल्ह्यात इतिहास केल्याने रांजणे यांच्यासह विजयाचे शिल्पकार वसंतराव मानकुमरे यांनि निकाल लागल्यापासून मोठा जल्लोष सुरू केला आहे, निकालानंतर जावलीतील मानकुमरे पॉईंट येथे विजयी सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी करकर्त्यांच्या आग्रहाखातर आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी रांजणे यांच्या हातात हाथ घालून चक्क गाण्यावर ठेका धरला व विजयाचा आनंद साजरा केला
#election #politics #maharastra